Wednesday, 26 September 2018

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा नागपूर दौरा

नागपूरदि. २६ : आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे शुक्रवारदिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व रविभवनकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता रविभवन सभाकक्षात महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादितनाशिक संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती. सोयीनुसार रविभवनकडे आगमनराखीव व मुक्काम.
शनिवारदिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादितनाशिक यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती. सोयीनुसार रविभवन येथे आगमन व राखीव. रात्री ८.३० वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
*****  

No comments:

Post a Comment