Monday, 18 September 2017

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली. 


No comments:

Post a Comment