Friday, 7 September 2018

विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

नागपूर,दि.7 : राजे  उमाजी नाईक यांच्या जयंतीनिर्मित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृह कक्षात उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त श्रीकांत फडकेतहसीलदार श्रीराम मुंदडानायब तहसिलदार सुजाता गावंडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
                                                ***                                      

No comments:

Post a Comment