Friday, 16 December 2016

चीनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


नागपूर, दि. 16 : ‘चायना रेल्वे कंस्ट्रक्शन हेवी इंडस्ट्री को. लि.’चे उपमहाव्यवस्थापक हे आँगजून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवनात भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. मुंबई मेट्रो -३ प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चीनच्या शिष्टमंडळाने स्मृतीचिन्ह देवून चीन भेटीचे निमंत्रण दिले.
०००००

No comments:

Post a Comment