नागपूर, दि. 31 : मध्यवर्ती प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठाच्या सर्किट बैठकीचे आयोजन नागपूर येथे दिनांक 7 ते 11 ऑगस्ट 2017 दरम्यान करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मुंबई खंडपीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय न्यायाधिकरणाचे उप प्रबंधक मार्गारेट फर्नांडिस यांनी केले आहे
No comments:
Post a Comment