मुंबई, दि. 28 : प्रिन्स आगा खान यांचे आज दुपारी 2:25 वाजता मुंबईत आगमन झाले.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राज गोपाल देवरा व अप्पर पोलीस आयुक्त आर. डी. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
००००
No comments:
Post a Comment