Monday, 2 April 2018

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

            नागपूर, दि1 : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे मंगळवार, दिनांक 3 एप्रिल रोजी मुंबई येथून नागपूर विमानतळावर सकाळी 10.00 वाजता आगमन व मोटारीने रामटेक(जिल्हा नागपूर)कडे प्रयाण. स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचे  दुपारी 3.00 वाजता रामटेक येथून नागपूर येथे आगमन व रविभवन येथे मुक्काम.  
*****

No comments:

Post a Comment