नागपूर, दि.2 : विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर श्रीमती सरस्वती राव यांची शासनाने नियुक्ती केली आहे. श्रीमती सरस्वती राव कुशल योगगुरु असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. महिला व बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या श्रीमती सरस्वती राव विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे.
00000000
No comments:
Post a Comment