मुंबई, दि. 7: राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयामध्ये आज
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केले.
या कार्यक्रमप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे
अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिक, उपसचिव छाया वडते, अवर सचिव महेश वाव्हळ
यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment