Saturday, 20 April 2019

जी. डी. सी. ए ॲन्ड सी. एच. एम. परीक्षेच्या तारखेत बदल

             

नागपूर, दि. 20 :   सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी. डी. सी. ॲन्ड ए व सी. एच. एम. परीक्षा दिनांक 23, 24 व  25 मे 2019 रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने  या तारंखामध्ये बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता 27, 28 व 29 मे 2019 मे रोजी घेण्यात येणार आहे. संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी,  असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment