Tuesday, 24 September 2019

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट



मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि २४) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.  दिनांक ५ सप्टेंबर रोजी राज्यपाल पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर कोश्यारी यांची राष्ट्रपतीं सोबत ही पहिलीच भेट होती.
००००

No comments:

Post a Comment