Friday, 20 December 2019

मुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांसाठी निवासस्थानाचे वाटप जाहीर

नागपूरदि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी निवासस्थानाचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री यांच्यासाठी वर्षा निवासस्थानग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी रामटेकवित्त मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन, गृह मंत्री एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन तर सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ.नितिन राऊत यांना पर्णकूटी हे बंगले वाटप करण्यात आलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक 20191202203522907 असा आहे.
००००

No comments:

Post a Comment