नागपूर, दि. 18 : जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सह निबंधक वर्ग-1 (उच्च श्रेणी) तथा जिल्हाधिकारी (मुद्रांक) यांच्या अधिनस्त असलेली सह दुय्यम निबंधक वर्ग-2, नागपूर शहर क्र. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व 10 ही सर्व कार्यालये दिनांक 18 मे 2020 पासून मिळकतीच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीकरिता पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत.
तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, अशोक उघडे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment