Wednesday, 1 July 2020

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन


        नागपूरदि. 1 : हरित क्रांतिचे प्रणेतेमाजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस  सहाय्यक आयुक्त हरीश भामरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            तहसीलदार अरविंद सेलोकर, नायब तहसीलदार संदीप तडसे, नाझर जॉन मॅथ्यू यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील इतर अधिकारी  कर्मचारी यांनीही यावेळी अभिवादन केले. 
*****

No comments:

Post a Comment