Wednesday, 25 November 2020

 ऑनलाईन अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे तालुकानिहाय आयोजन 

नागपूर, २५: जिल्ह्यातील  ग्रामीण भागामध्ये‌ प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑनलाईन शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीचे डिसेंबरमध्ये तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. सावनेर ४ डिसेंबर, नरखेड १०, काटोल १४, उमरेड १८, मौदा २३ आणि रामटेक येथे २८ डिसेंबर २०२० रोजी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment