Thursday, 16 November 2023
राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन
नागपूर दि.16: राज्यपाल रमेश बैस यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी 12:45 वाजता आगमन झाले.
याप्रसंगी अपर आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले. स्वागताचा स्विकार करून राजभवन साठी रवाना झाले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवेच्या 77 व्या तुकडीच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment