नागपूर दि.26 : जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पोलीस पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
00000
No comments:
Post a Comment