Monday, 8 January 2024

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन


 



नागपूर दि. 6 : पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

यावेळी माहिती अधिकारी अतुल पांडे, नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, सरचिटणीस संजय देशमुख, विविध क्षेत्रातील माध्यम प्रतिनिधी यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

0000000
--

No comments:

Post a Comment