नागपूर, दि. 10 : विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 1 तक्रार स्वीकारण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारी जिल्हाधिकारी, नागपूर-1 अशी 1 तक्रारीचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. तसेच जुन्या 3 तक्रारींवर सुनावणी देण्यात आली.
या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment