मुंबई, दि. 27 : ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन आणि त्यांच्या कार्यालयातील 16 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनाचा एकूण2 लाख 18 हजार 955 रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल श्री. येरावार यांचे आभार मानले आहेत.
००००
No comments:
Post a Comment