मुंबई, दि.३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीवरून सोमवार दिनांक 1 जानेवारी आणि मंगळवार दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत विजय गायकवाड यांनी घेतली आहे.आदिवासी विकास विभाग ही संकल्पना नेमकी काय, या विभागाचे कामकाज, आदिवासी लोकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आश्रमशाळा समूह योजना, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना (डीबीटी), पेसा कायदा आदी योजना व उपक्रमाविषयांची माहिती श्री. सवरा यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.0 0 0
Saturday, 30 December 2017
‘दिलखुलास’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment