नागपूर, दि. 22 : राज्यातील 188 केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळण्याबाबतचे, शिक्षकांचे वेतनाबाबतचे; तसेच वि.जा.भ.ज. च्या आश्रमशाळांना शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर स्वतंत्र शाळासंहिता आदी प्रश्न पुढील महिन्यापर्यंत निकाली काढण्यात येतील, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्यांनी हे उत्तर दिले.
००००
No comments:
Post a Comment