Tuesday, 30 January 2018

विभागीय आयुक्त कार्यालयात मौन पाळून हुतात्म्यांना दिली आदरांजली

                                                 


नागपूर, दि. 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दोन मिनीटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त संजय धिवरे, उपायुक्त के. एन. के. राव तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****

No comments:

Post a Comment