वृ.वि. 251
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मार्गदर्शिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन झाले.
यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, उपाध्यक्ष शिवाजी मानकर,सहचिटणीस सुदाम टाव्हरे, जन संवाद सचिव प्रदीप शर्मा, सहसचिव विष्णू पाटील आदी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment