मुंबई,
दि. 26 : एका दिवसाच्या मुंबई भेटीनंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे येथील
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण झाले.
प्रधानमंत्री
यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य राजशिष्टाचार
अधिकारी नंदकुमार तसेच तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी
उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment