मुंबई, दि. 29 : उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या
नायडू यांचे आज हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंबईहून प्रयाण झाले. मुंबई
विमानतळावर त्यांचे स्वागत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिक्षणमंत्री विनोद
तावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल
देवरा,
अतिरिक्त
पोलीस महासंचालक अर्चना त्यागी , मुंबई सह पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच
तिनही सेनादलाचे मुंबईतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment