Friday, 28 September 2018

उपराष्ट्रपतींचे मुंबईत आगमन

मुंबईदि. २८ : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आज हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंबईत आगमन झाले. राज्यपाल चे. विद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी पुष्पगुच्छ देऊन विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरापोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरमुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल तसेच तिनही दलाचे मुंबईतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment