Friday, 1 March 2019

शहिदांच्या वारसासाठी एक लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त


मुंबई, दि. 1 : पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पेण ( रायगड) येथे कार्यरत असलेले दुय्यम निबंधक संजय घोडजकर यांनी आपले पदोन्नती नंतर मिळालेले एक लाख रुपयांचे पहिले वेतन ' भारत के वीर ' या फंडासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केले.
            याप्रसंगी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, लोहा - कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच अमेय घोडजकर उपस्थित होते .
००००



No comments:

Post a Comment