Saturday, 13 April 2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन



नागपूर, दि.14- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंत्तीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त शैलेश मेश्राम यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील नगर परिषद विभागाच्या श्रीमती संघमित्रा ढोके, तहसीलदार अरविंद सेलोकार आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंत्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्याल्यात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
       यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अधीक्षक निलेश काळे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 *******

No comments:

Post a Comment