मुंबई, दि 15 .: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘‘वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील संधी’’ या विषयावर वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. 16, बुधवार दि. 17 आणि गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 7.25ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया, महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश इच्छुकांसाठी किती जागा उपलब्ध आहेत, एमबीबीएस नंतर पदव्युत्तर शिक्षणाच्या दृष्टीने कुठली क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुली आहेत, वैद्यकीय क्षेत्रातील परदेशातील संधी आदी विषयांची माहिती श्री. शिनगारे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment