प्. प. क्र. 384
नागपूर, दि. 4 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन दुचाकी वाहनांकरिता MH-31 FL ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या वाहनाकरिता पसंती क्रमांक द्यावयाचा असल्यास व आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment