नागपूर दि. 20: केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे विशेष सल्लागार डॉ. एम. के. ओटानी यांचे उद्या शनिवार दि. 21 रोजी सकाळी 8.10 वाजता दिल्ली येथून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर केंद्र शासनाच्या बौद्ध आणि तिबेटीयन बांधवांच्या विकास योजनांबाबत विविध संघटनांशी चर्चा करतील. त्यानंतर रात्री मुक्काम. रविवार दि. 22 रोजी सकाळी 6.20 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व प्रयाण करतील.
***
No comments:
Post a Comment