नागपूर, दि.25 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना साखर वितरीत करण्यासाठी साखरेची खरेदी ई-लिलाव एनसीडीईएक्स ई-मार्केटस लिमिटेडमार्फत काढण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नागपूर ग्रामीणसाठी 2164 क्विंटल माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर, 2019 या तिमाहीसाठी साखरेचे नियतन प्राप्त झाले असून तालुकानिहाय रास्त भाव दुकानदारामार्फत फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटूंब एक किलो साखर 20 रुपये प्रति किलो दराने वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment