Sunday, 20 October 2019

मतदान किंवा मतदान प्रक्रियेशी संबंधी कोणतीही तक्रारीसाठी कॉल करा

प्र. प. क्र. 778

  
 नागपूर दि.20 :  जिल्ह्यात उद्या सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरु होत आहे. मतदारांना मतदान करतांना मतदान प्रक्रियेशी संबंधीत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मतदारांना मतदान करण्यासाठी येणाऱ्या अडचणी अथवा तक्रारी त्या-त्या विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
तक्रार  भ्रमणध्वनी व दूरध्वनीची माहिती
अ.क्रं.
विधानसभा मतदार संघ
निवडणूक निर्णय अधिकारी
भ्रमणध्वनी क्रमांक
दूरध्वनी क्रमांक
1
काटोल
श्रीकांत उंबरकर
9011278624
07112-222023
2
सावनेर
अतुल म्हेत्रे
9403240333
07113-232212
3
हिंगणा
श्रीमती इंदिरा चौधरी
9665322281
07104-276134
4
उमरेड
हिरामण झिरवळ
9657554465
07116-242004
5
नागपूर दक्षिण-पश्चिम
शेखर घाडगे
8879686222
0712-2560048
6
नागपूर दक्षिण
आशिष बिजवल
6423123868
0712-2550424
7
नागपूर पूर्व
श्रीमती शितल देशमुख
9923650333
0712-2542842
8
नागपूर मध्य
महेश पाटील
9421571783
0712-2592172
9
नागपूर पश्चिम
श्रीमती हेमा बढे
8380883732
0712-2542386
10
नागपूर उत्तर
श्रीमती सुजाता गंधे
9405142630
0712-2982003
11
कामठी
एस. आर. मदनुरकर
9511660617
07109-295009
12
रामटेक
जोगेंद्र कट्यारे
8007711711
07114-255124

****

No comments:

Post a Comment