मुंबई, दि. 26 : संविधान दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
यावेळी उपसचिव रणजित सिंह यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, राजभवनात तैनात असलेले पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस आदींनीही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले
000
No comments:
Post a Comment