मुंबई, दि. 26 : मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिसांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस जिमखाना येथे श्रद्धांजली वाहिली.
माजी मंत्री आशिष शेलार, माजी आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. शहीद कुटुंबीयांनी ही शहीद स्मारकास पुष्प चक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पोलिसांच्या पथकाने मानवंदना दिली.
000
No comments:
Post a Comment