नागपूर, दि.23 : जिल्हयात नागपूर ग्रामीण व कुही या तालुक्यातील 9 जानेवारीला ज्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत त्याच ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे म्हणून संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
*******
No comments:
Post a Comment