Thursday, 21 May 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त शपथ




  नागपूर, दि. 21 : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर दहशतवाद व  हिंसाचार विरोधी दिनानिमित्त श्री.फडके यांच्या  उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment