Wednesday, 25 November 2020

 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमितीक रजा

       नागपूर२५: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधार मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख तसेच खाजगी औद्योगिक आस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमितीक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी  रविंद्र खजांजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सदर रजा ही अनुज्ञेय नैमितीक रजेव्यतिरिक्त असणारआहे.

No comments:

Post a Comment