Wednesday, 25 November 2020

 जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन





नागपूर, २६: जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, सुजाता गंधे, मीनल कळसकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment