Tuesday, 26 January 2021

 


उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात प्रजासत्ताक दिन साजरा

नागपूर, दि.26 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे प्रबंधक प्रशासन संजय भारुका यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

            श्री. भारुका यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. उच्च न्यायालय प्रशासनातील अधिकारी प्रबंधक न्यायिक अमित जोशी, उपप्रबंधक न्यायिक चंद्रपाल बलवानी, उपप्रबंधक प्रशासन ज्ञानेश्वर मोरे, न्यायलयीन रक्षक विलास पुंडलिक, सहायक प्रबंधक अभिजित जनईकर, सुनील पाठक, संजय क्षीरसागर, चंद्रशेखर बाहेकर, फजल कश्मिरी, इतर कार्यकारी वकील सदस्य, कर्मचारीवृंद उपस्थित होते.  

****

No comments:

Post a Comment