Thursday, 4 February 2021
इ. बी.सी. आवेदनपत्र तपासणी शिबिर 8 फेब्रुवारीपासून
नागपूर,दि. 4 : नागपूर शहरी व ग्रामीण विभागाचे इ. बी. सी. आवेदनपत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी ते 15 मार्च 2021 या कालावधीत आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी रविनगर येथील लेखाधिकारी, शिक्षण विभाग येथे करण्यात आले आहे.
संबंधितांनी इ. बी. सी. आवेदनपत्राची तपासणी निर्धारित कालावधीत करुन घ्यावी, असे आवाहन लेखाधिकारी, शिक्षण विभाग प्र. ल. आकनुरवार यांनी केले आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment