नागपूर दि.26 : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे प्रबंधक रविंद्र सादरानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रबंधक डी.पी.सातवलेकर, विधीसेवेचे सचिव अनिल शर्मा, उपप्रबंधक योगेश रहांगडाले, अे.एम.सावंत, सुरेश शिंदे, फैजल कश्मिरी, सहायक प्रबंधक आर.आर.सोंधीया, राजशिष्टाचार अधिकारी विलास पुंडलिक तसेच न्यायिक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment