नागपूर दि.26 : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निवासस्थानी भारतीय प्रजासत्ताकदिनाचा 74वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या पत्नी, तहसिलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पोलिसांनी मानवंदना दिली.
00000
No comments:
Post a Comment