नागपूर, दि. 21 : जिल्हयातील रेतीघाटांचा ई-निविदा पध्दतीने आठ रेतीघाटांच्या जाहीर
लिलावातून 6 कोटी 55 लक्ष रुपयाचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे
यांनी आज दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या उपस्थित जिल्हयातील 21
रेतीघाटांचा लिलाव ठेवण्यात आला होता. त्यापैकी आठ रेतीघाट लिलावात बोली प्राप्त झाली असून या
घाटांची हातची किंमत 4 कोटी 15 लक्ष होती. रेतीघाट लिलावासाठी उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा
खनीकर्म अधिकारी भीमराव कडू यांनी ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने रेतीघाट लिलावाची प्रक्रिया पूर्ण
केली. रेतीघाट लिलाव हा सन 2016-17 साठी करण्यात आलाआहे.
00000000

No comments:
Post a Comment