मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित' जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'रूद्र वीणा माझी साधना' या विषयावर सीमा शुल्क, निर्यात विभागाचे आयुक्त सुवीर मिश्र यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.28 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.
००००
No comments:
Post a Comment