मुंबई, दि.1 : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त प्रतिवर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी देण्याचे 1996 च्या शासन परिपत्रकान्वये मान्य करण्यात आलेले आहे.
००००
No comments:
Post a Comment