नागपूर दि. 29 :- केंद्र शासन पुरस्कृत नारी शक्ती पुरस्काराची माहिती व विहित नामांकनाच्या फॉर्मचा नमुना केंद्र शासनाच्याwww.wcd.nic.in या वेब साईटवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी सदर पुरस्काराचा प्रस्ताव दिनांक 5 ऑक्टोबर 2017 पर्यंत संबंधीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती महिला व बाल विकास विभागीय उपआयुक्त, नागपूर यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.
No comments:
Post a Comment