मुंबई, दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज त्यांच्या मंत्रालयीन दालनात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्र्यांचे खासगी सचिव रविंद्र काळे, विशेष कार्य अधिकारी डॉ.अतुल सोनोणे, स्वीय सहाय्य प्रमोद फडणीस, जनसंपर्क अधिकारी शुद्धोदन काथाडे तसेच अन्य अधिकारी/कर्मचारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
००००
No comments:
Post a Comment