Wednesday, 28 March 2018

महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्तांची‍ नेमणूक करणार - मुख्यमंत्री


        मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त हे पद रिक्त असून या पदावर येत्या चार आठवड्यात नेमणूक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर ते बोलत होते.
००००

No comments:

Post a Comment